Posts

Showing posts from September, 2022

उत्सव बाप्पाचा…..

  "ज ल मे थल मे  सृष्टी सकल मे वन मे रण मे   कणकण मे | तरू मे त्रण मे गज मे गण मे मोरया है हर मन मे |"               चराचरात सामावलेल्या आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटात झाले असेल ना ! मूर्तीकारांच्या अपार भक्ती आणि मेहनतीने आकारास आलेले बाप्पा यावर्षीही थाटात विराजमान झाले. गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू आहे. बाप्पा म्हणजे प्रत्येकाच्या मनाचे चिरतारुण्य  ,   बाप्पा म्हणजे उत्साह,   बाप्पा म्हणजे आशेचा किरण!        Bappa is an emotion.               अशा बाप्पाला घरी नेण्यासाठी चाललेली लगबग बघण्यासारखी असते . कितीतरी काळ अगोदरपासूनच तयारी चालू झालेली असते. घरगुती गणपतीची सजावट , मखर , आसन , मुकुट , प्रसाद अणि मंडळाच्या गणपतीच बघायचं झाले तर वर्गणी काय…सजावट काय , ढोलताशा पथक काय… . अन अजुन कितीतरी गोष्टी खूप आधीपासून ही लगबग चालू असते नाही का ?                लाडक्या...